शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील EVM सुरक्षित, हॅकर्सचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:54 IST

भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीन आपण हॅक केल्या होता असा दावा एका अमेरिकन हॅकरने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीन आपण हॅक केल्या होता असा दावा एका अमेरिकन हॅकरने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र भारतीय निवडणूक आयोगाने या हॅकरने केलेला दावा फेटाळून लावला आहे.  निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. लंडनमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये भारतातील EVM आपण हॅक केल्याचा दावा एका हॅकरने केला होता. 2014 साली भाजपाने तर 2015 साली आम आदमी पक्षाने EVM हॅक करून निवडणुका जिंकल्या, असा दावा या हॅकरने केला होता. मात्र निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळले आहे.  

भारतात वापरल्या जाणाऱया EVM मशीन भारत इलेक्ट्रॉनिक अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून अत्यंत कठोर निरीक्षणाखाली तयार केल्या जातात. 2010 साली नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण केले जाते. दरम्यान, या प्रकरणी काही कायदेशीर मदत घेता येईल का याबाबत आम्ही वेगळा विचार करू, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.   

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत