शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक वेळेवरच होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 17:28 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

लखनौ - भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या शंकांबाबतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ''आम्ही जाणते अजाणतेपणी इव्हीएमचा फुटबॉल बनवला आहे. निकाल मनासारखे लागले तर ईव्हीएम चांगल्या आणि निकाल विरोधात गेले तर इव्हीएम खराब असे आरोप केले जातात.'' असे ते म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ElectionनिवडणूकIndiaभारत