शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणं शक्य नाही; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 12:02 IST

निवडणूक आयोगानं एप्रिल आणि मे 2019मध्ये होणा-या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे.

नवी दिल्ली- एकीकडे लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगानं एप्रिल आणि मे 2019मध्ये होणा-या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. पोल पॅनलच्या माहितीनुसार, 17.4 लाख व्हीव्हीपेट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) युनिट, 13.95 लाख बॅलेट युनिट आणि 9.3 लाख कंट्रोल युनिटची ऑर्डर केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशसारख्या पाच राज्यांत या विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(बीईएल) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(ईसीआईएल)कडून बॅलट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट सप्टेंबर 2018पर्यंत मागवले जाणार आहेत. तर व्हीव्हीपेट या युनिट्सची डिलिव्हरी नोव्हेंबर 2018पर्यंत होण्याची शक्यता आहे. जर लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका एकत्र लागल्यास अतिरिक्त 34 लाख बॅलट युनिट, 26 लाख कंट्रोल युनिट आणि 27 लाख व्हीव्हीपेट मशिन्सची गरज लागणार आहे.

महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत?अमित शाहांनी भाजपा नेत्यांना दिला उत्तर प्रदेशात 74+ जागा जिंकण्याचा मंत्रपोल पॅनलनुसार, जेव्हा कायद्यात दुरुस्ती होईल, तेव्हाच अतिरिक्त ईव्हीएम आणि व्हीव्हीपेट युनिटची ऑर्डर करता येणार आहे. अतिरिक्त मशिन्सची ऑर्डर देऊ शकत नसल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र लागल्यास आयोगाकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्होटिंग मशिन उपलब्ध नसतील.  

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९