शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

निवडणुकीसाठी सर्वात जास्त देणगी देणाऱ्यांची अन् घेणाऱ्यांची यादी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 10:59 IST

एसबीआयने गुरुवारी दिलेल्या इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाने सार्वजनिक केली आहे.

Election Bonds ( Marathi News) :  सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर मंगळवारी सायंकाळी भारतीय स्टेट बँकने निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला होता. कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला हा तपशील उद्या १५ मार्चपर्यंत आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे अनिवार्य होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल १४ मार्च रोजी सायंकाळीच निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. 

एकूण २२,२७१ रोखे खरेदी करण्यात आल्याचे उल्लेखनीय आहे. मात्र, या यादीत कोणी कोणाला देणगी दिली हे समोर आलेले नाही. दोन्ही याद्यांमध्ये बाँड विकत घेतलेल्यांची नावे असून त्यांची पूर्तता करणाऱ्यांची नावे आहेत, मात्र हे पैसे कोणत्या पक्षाला देण्यात आले, याची माहिती नाही. १,३३४ कंपन्या आणि व्यक्तींनी ५ वर्षांत १६,५१८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत.

टॉप १० देणगीदारांची यादी

फ्यूचर गेमिंग- १,३६८ कोटी रुपयेमेघा इंजीनियरिंग- ९८० कोटीक्विक सप्लाई चेन    - ४१० कोटीवेदांता लि. -४०० कोटीहल्दिया एनर्जी    -३७७ कोटीभारती ग्रुप    -२४७ कोटी एस्सेल माइनिंग- २२४ कोटीप. यूपी पावर कॉर्पोरेशन-२२० कोटीकेवेनटर फूड पार्क-१९४ कोटीमदनलाल लि.- १८५ कोटी

टॉप १० देणगी घेणारे पक्ष

भाजप- ६,०६० कोटी

टीएमसी- १,६०९ कोटी

काँग्रेस- १,४२१ कोटी

बीआरएस- १,२१४ कोटी

बीजेडी- ७७५ कोटी

डीएमके- ६३९ कोटी

वायएसआर काँग्रेस -३३७ कोटी

टीडीपी- २१८ कोटी

शिवसेना- १५८ कोटी

आरजेडी- ७२.५० कोटी 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग