पोलीस अधिका-यास शिक्षा
By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30
पुणे: गाडी सोडविण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागणा-या पोलीस अधिका-याला शिवाजीनगर विशेष न्यायालयाने 1 वर्ष सक्तमजूरीची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निखील सुधाकर महाजन,असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक महाजन याला सापळा रचून लाच घेताना पकडले होते. चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार मंगळवारी विशेष न्यायाधिश एम.चांदवाणी यांच्या न्यायालयाने महाजन याला शिक्षा सुनावली.

पोलीस अधिका-यास शिक्षा
प णे: गाडी सोडविण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागणा-या पोलीस अधिका-याला शिवाजीनगर विशेष न्यायालयाने 1 वर्ष सक्तमजूरीची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निखील सुधाकर महाजन,असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक महाजन याला सापळा रचून लाच घेताना पकडले होते. चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार मंगळवारी विशेष न्यायाधिश एम.चांदवाणी यांच्या न्यायालयाने महाजन याला शिक्षा सुनावली.