शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने जप्त केलेला पैसा जनतेला परत करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 06:57 IST

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पक्षाच्या उमेदवार आणि राजघराण्यातील माजी सदस्य अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात मोदींनी ही ग्वाही दिल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

नवी दिल्ली / कोलकाता : "पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेला पैसा लोकांना परत मिळावा यासाठी आपण काम करीत आहोत," अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदिली.

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पक्षाच्या उमेदवार आणि राजघराण्यातील माजी सदस्य अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात मोदींनी ही ग्वाही दिल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की, "भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे आणि ईडीने त्या भ्रष्ट लोकांकडून जी काही मालमत्ता आणि पैसा जप्त केला आहे, तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. त्यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहेत," असे एका भाजप नेत्याने सांगितले.

एकीकडे सध्याचे केंद्र सरकार देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत, असेही ते म्हणाले.

पैसे कसे परत करणार?पंतप्रधान व रॉय यांच्यातील संभाषणाचा तपशील देताना नेत्यांनी सांगितले की, नोकरीसाठी लाच म्हणून दिलेली रक्कम सुमारे ३ हजार कोटी रुपये असल्याचा पंतप्रधानांचा अंदाज आहे. मोदीनी रॉय यांना याबाबत लोकांना सांगण्यास सांगितले. सत्तेत आल्यानंतर जनतेचे पैसे परत देण्याचा मार्ग काढू, गरज पडल्यास कायदेशीर पर्यायही शोधले जातील, असे पंतप्रधान म्हणाले.

३५ जागा मिळविण्याचे कठीण उद्दिष्टपश्चिम बंगाल भाजपने अंतर्गत कलह, संघटनात्मक उणिवा आणि डाव्या-काँग्रेस आघाडीचे स्वतंत्र आव्हान या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या ३५ जागा मिळविण्याचे कठीण उद्दिष्ट ठेवले आहे. सीएए अंमलबजावणीचे लक्ष्य साध्य करणे ही त्याची गुरुकिल्ली आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या करिष्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

मागितली माफीभाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. टीएमसीने त्यांच्या टिप्पणींबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय