शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CM केजरीवालांच्या अडचणीत वाढ; दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ED ने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 21:51 IST

Arvind Kejriwal: ईडीने आठवेळा समन्स बजावूनही केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाही.

Delhi Excise Policy Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अनेकदा चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर राहिले नाही. आता अखेर समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ईडीने केजरीवालांविरोधात खटला चालवण्याची मागणी करणारी नवी तक्रार न्यायालयात दाखल केली आहे. 

समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नाहीतमीडिया रिपोर्टनुसार, अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा ​​यांनी गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत केजरीवालांना जारी करण्यात आलेल्या पहिल्या तीन समन्सवर हजर न राहिल्याबद्दल ईडीने यापूर्वी स्थानिक न्यायालयात केजरीवालांविरुद्ध खटला चालवण्याची याचिका दाखल केली होती.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या या आठही समन्सना बेकायदेशीर म्हटले होते आणि 12 मार्चनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी केली जाऊ शकते, असे ईडीला कळवले होते. आता ईडीने पुन्हा एकदा केजरीवालांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत उद्या काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयAAPआपBJPभाजपा