शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Satyendar Jain Money Laundering: १३३ सोन्याची नाणी, २.८२ कोटींची कॅश; सत्येंद्र जैन यांच्याकडील घबाड ED कडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:52 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘आम’ नाही, बेईमान ‘आदमी’ आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने मनी लॉंड्रिंगप्रकरणी (Money Laundering) कारवाई केली आहे. मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणात ईडीने सत्येंद्र जैन यांना अटक केली असून, सीबीआयनेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

ईडीने सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान २.८२ कोटी रुपये रोख आणि १३३ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत. सत्येंद्र जैन, पूनम जैन आणि त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मदत सहकाऱ्यांवर शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन आणि सिद्धार्थ जैन योगेश कुमार जैन यांचा समावेश आहे.

काँग्रेसचा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बड्या कारवाईनंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. या एकूणच प्रकारावरून हे सिद्ध होते की, अरविंद केजरीवाल ‘आम’ नाही, बेईमान ‘आदमी’ आहेत. तत्पूर्वी, सत्येंद्र जैन चार कंपन्यांचे भागधारक असून, त्यांना मिळालेल्या निधीचे स्रोत ते उघड करू शकले नाहीत.

गेल्या महिन्यात, ईडीने या कंपन्यांच्या ४.८१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या. सत्येंद्र जैन यांच्यावर दिल्लीत अनेक बनावट कंपन्या खरेदी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर कोलकाता येथील तीन हवाला ऑपरेटर्सच्या ५४ बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १६.३९ कोटी रुपयांचा काळा पैसा उपयोगात केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.  सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर ते मंत्रिपदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करत स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, काळ्या पैशाचे मालक सत्येंद्र जैन यांना केजरीवाल का वाचवत आहेत? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप