शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मोदीच्या 176 तिजोऱ्या आणि महागडी घड्याळे असलेले 60 कंटेनर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 11:49 AM

कालच नीरव मोदीच्या 9 अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या.

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर छापे टाकण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी नीरव मोदीच्या आणखी काही मालमत्तांवर छापे टाकले. यावेळी नीरव मोदीच्या मालकीची 176 स्टीलच्या तिजोऱ्या आणि महागडी परदेशी घड्याळे असलेले प्लॅस्टिकचे 60 कंटनेर जप्त करण्यात आले. याशिवाय, ईडीकडून नीरव मोदीची काही बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. या बँक खात्यांमध्ये तब्बल 30 कोटी रूपये आहेत. तसेच नीरव मोदीच्या कंपनीच्या मालकीचे 13.86 कोटी रूपयांचे शेअर्सही जप्त करण्यात आल्याचे समजते.तत्पूर्वी गुरुवारी 'ईडी'ने नीरव मोदीच्या 9 अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. या गाड्यांमध्ये एक रोल्ज रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हा गाडीचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी सीबीआयने नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान फार्म हाऊसलाही टाळे ठोकले होते. 

 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभाग