शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

मुंबई, हरयाणात ईडीची छापेमारी; आलिशान वाहने केली जप्त, कागदपत्रे ताब्यात घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:17 IST

व्ह्यूनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

व्ह्यूनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड विरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात हरयाणा, पंजाब आणि मुंबईत टाकलेल्या अनेक राज्यांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने विविध आलिशान वाहने, तीन लाख रुपयांची रोख रक्कम, कागदपत्रे, रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत, याबाबत ईडीने सोमवारी माहिती दिली.

प्रियांका शर्माच्या शरीरावर ९ जखमांच्या खुणा; थायलंडमधील हत्या प्रकरणी नवा खुलासा

ईडीच्या जालंधर झोनल ऑफिसने १७ जानेवारी रोजी हरयाणाच्या गुरुग्राम, पंचकुला आणि जिंद; पंजाबचे मोहाली; आणि मुंबई येथील अकरा ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये ही मालमत्ता जप्त केली. या ठिकाणी व्ह्यूनो इन्फ्राटेक लिमिटेड, बिग बॉय टॉयझ, मनदेशी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, प्लँकडॉट प्रायव्हेट लिमिटेड, बायटेकॅनव्हास एलएलपी, स्कायव्हर्स, स्कायलिंक नेटवर्क आणि संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या निवासी आणि व्यावसायिक परिसरांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या संदर्भात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध कलमांखाली उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा) पोलिसांनी नोंदवलेल्या पहिल्या माहिती अहवालाच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. पीएमएलए, २००२ अंतर्गत ईडीने शेअर केलेल्या माहितीच्या आधारे ही एफआयआर नोंदवण्यात आली.

व्ह्यूनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेडने इतर समूह संस्थांशी संगनमत करून विविध गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले, असं ईडीने म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना फसवून कमावलेल्या पैशातून कंपन्यांनी विविध आलिशान वाहने खरेदी करून, बनावट कंपन्यांद्वारे शेकडो कोटी रुपयांचा निधी वळवून आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून वळवले असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई