ेएस,टी.प्रवाशांचा होणार सत्कार
By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:21+5:302016-02-08T22:55:21+5:30
जळगाव : बस आगारात या वर्षी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. ने नियमित ये-जा करणार्या ५० प्रवाशांचा १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सत्कार करण्यात येणार आहे. हा निर्णय समितीच्या ८रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमासाठी पहिल्याच दिवशी सात हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला. कार्यक्रम आयोजना संबंधात सभासद व कार्यकाणीची बैठक ११ रोजी दुपारी ४ वाजता बसस्थानकावर आयोजित केली आहे. बैठकीत अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, सचिव उमेश बेलसरे, मोनज सोनवणे, पंडित पाटील, विनोद पाटील, सोपान सपकाळे, प्रवीण कुमावत, मनोहर मिस्त्री, मंगला पाटील, गोविंदा ठाकरे, अर्जुन कोळी, प्रेमराज पाटील, बंडू उपाध्ये, राजू पाटील, दिलीप सूर्यवंशी, आर.के पाटील, गोपाळ पाटील उपस्थित होते.

ेएस,टी.प्रवाशांचा होणार सत्कार
ज गाव : बस आगारात या वर्षी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. ने नियमित ये-जा करणार्या ५० प्रवाशांचा १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सत्कार करण्यात येणार आहे. हा निर्णय समितीच्या ८रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमासाठी पहिल्याच दिवशी सात हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला. कार्यक्रम आयोजना संबंधात सभासद व कार्यकाणीची बैठक ११ रोजी दुपारी ४ वाजता बसस्थानकावर आयोजित केली आहे. बैठकीत अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, सचिव उमेश बेलसरे, मोनज सोनवणे, पंडित पाटील, विनोद पाटील, सोपान सपकाळे, प्रवीण कुमावत, मनोहर मिस्त्री, मंगला पाटील, गोविंदा ठाकरे, अर्जुन कोळी, प्रेमराज पाटील, बंडू उपाध्ये, राजू पाटील, दिलीप सूर्यवंशी, आर.के पाटील, गोपाळ पाटील उपस्थित होते.