शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांच्या भाषणादरम्यान मोदी-मोदीच्या घोषणा, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, "थोडं थांबा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:08 IST

IP University East Campus Inauguration : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंचावरून बोलण्यास सुरुवात करताच समोर बसलेल्या काही लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली : दिल्लीतील गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या (GGSIPU) पूर्व दिल्ली कॅम्पसचे उद्घाटन एलजी विनय कुमार सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकत्रितपणे केले. मात्र, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंचावरून बोलण्यास सुरुवात करताच समोर बसलेल्या काही लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या घटनेने व्यथित झालेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हात जोडून घोषणा देणाऱ्यांना थोडं थांबा आणि नंतर घोषणा द्या, असं आवाहन केलं.

दरम्यान, जर तुम्ही व्यत्यय आणणार असाल तर मी बोलू शकत नाही, असे केजरीवालांनी म्हटले. तसेच जर तुम्हाला कल्पना आवडत नसेल तर ते ठीक आहे. नाहीतर पाच मिनिटांत माझे बोलणे पूर्ण करू द्या. त्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता. मध्येच बोलल्यामुळे मी बोलू शकत नाही. देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी शिवीगाळ करत नाही, मी म्हणतोय ते बरोबर आहे. जर तुम्हाला ते आवडत असेल तर ठीक आहे आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तरी ते ठीक आहे, असेही केजरीवालांनी म्हटले. मात्र, त्यानंतरही लोकांना घोषणा दिल्या. मग विद्यापीठ प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर घोषणा देणाऱ्यांचा आवाज शांत झाला. 

देशातील बेस्ट कॅम्पसया कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी म्हटले, "आयपी युनिव्हर्सिटी पूर्व दिल्ली कॅम्पस देशाला समर्पित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. हे कॅम्पस भव्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे. हा परिसर सुंदर असून सर्व सुविधांच्या बाबतीत हा कॅम्पस देशातील सर्वोत्तम कॅम्पस आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासाठी मी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो कारण देशभरातून मुले इथे शिकण्यासाठी येतील. मी दिल्लीतील लोकांचे आणि विशेषत: पूर्व दिल्लीचे अभिनंदन करतो कारण पूर्व दिल्लीत अद्याप असे कॅम्पस तयार झाले नव्हते." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्ली