दारुड्याने केला अतिप्रसंगाचा प्रयत्न
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30
नागपूर : दारुड्याने एका महिलेच्या (वय २३) घरात शिरून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ११ वाजता अजनीतील चंदननगरात ही घटना घडली. योगेश मारोतराव परतेकी (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेला. महिलेच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी योगेशला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली.

दारुड्याने केला अतिप्रसंगाचा प्रयत्न
न गपूर : दारुड्याने एका महिलेच्या (वय २३) घरात शिरून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ११ वाजता अजनीतील चंदननगरात ही घटना घडली. योगेश मारोतराव परतेकी (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेला. महिलेच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी योगेशला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली. ----