शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जास्त कार्बोहायड्रेट खाण्यामुळे तरुणपणी मृत्यूचा धोका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 05:10 IST

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण गरजेचे; खाण्यातील स्निग्धांश कमी ठेवा

कोलकता : जेवणात अधिक स्निग्धांश (फॅट) घेणाऱ्यांपेक्षा उच्च कर्बोदके (हाय कार्बोहायड्रेटस्) घेणाºयांना कमी वयात मृत्यू येण्याचा धोका अधिक आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. प्रॉस्पेक्टिव्ह अर्बन रूरल एपिडेमियोलॉजी (प्युअर) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, जेवणात स्निग्धांशाचे प्रमाण कमी ठेवल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे मानले जाते. तथापि, हा समज चुकीचा आहे.

साधारणपणे ५४ टक्के कर्बोदके, २८ टक्के स्निग्धांश आणि १८ टक्के प्रोटीन हे सर्वोच्च गुणवत्तापूर्ण जेवण आहे. अशा प्रकारचे जेवण घेणाºयांचा मृत्यूचा धोका कमी गुणवत्ता असलेल्या जेवण घेणाºयांच्या तुलनेत २५ टक्के कमी होतो.अत्यल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना हृदयाशी संबंधित विकारांनी ग्रासलेले आहे. जगातील एकूण हृदयविकारग्रस्त लोकसंख्येपैकी ८0 टक्के लोकसंख्या या देशात राहते. या संशोधनास डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. तांदूळ, पोळी-भाकरी आणि ब्रेड यांचे जेवणातील प्रमाण कमी करून मधुमेह, लठ्ठपणा आणि अतितणाव (हायपरटेन्शन) या आजारांना दूर ठेवता येते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. संपृक्त स्निग्धांश (सॅच्युरेटेड फॅटस्) टाळायला हवेत, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)साखरेचे पदार्थ टाळाकोलकात्यातील अपोलो ग्लेनइगल्स हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ सुव्रो बॅनर्जी यांनी सांगितले की, संतुलित आहारात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त कर्बोदके असता कामा नये. सुमारे ३0 ते ३५ टक्के स्निग्धांश असावेत.पॉलिश केलेल्या तांदळासारखी शुद्धिकृत (रिफाइंड) कर्बोदके, तसेच साखरेचे पदार्थ टाळायला हवेत.रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास हेच घटक कारणीभूत असतात. त्यातून मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. स्निग्धांश (फॅट) समजले जाते तेवढे वाईट नाही.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स