शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: जिगरबाज डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 17:49 IST

अमन ठाकूर हे जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्समधील एक धडाकेबाज अधिकारी होते.

ठळक मुद्देकुलगाम जिल्ह्याच्या तुरीगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अमन ठाकूर यांना वीरमरण आलंय.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम इथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर शहीद झाले आहेत. या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला असून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 

कुलगाम जिल्ह्याच्या तुरीगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर, सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. या पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु, या चकमकीत अमन ठाकूर यांना वीरमरण आलंय. एक जवान जखमी असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दहशतवादी कोण आहेत आणि कुठल्या संघटनेचे सदस्य आहेत, याचा तपास सुरू आहे. 

अमन ठाकूर हे जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्समधील एक धडाकेबाज अधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून ते काश्मीरमध्ये होते आणि अनेक ऑपरेशनचं नेतृत्व ते स्वतःहून करत असत. या धाडसी शिलेदाराला आज देश मुकला आहे.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला