वाळकीत पशुवैद्यकीय दवाखाना
By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:36+5:302015-09-10T16:46:36+5:30
वाळकी : वाळकी ता. नगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, संभाजी कासार, विक्रम कासार, ग्रामस्थ हजर होते. डॉ.एम. एस.राजळे, डॉ.ए.आर.राजपुरे, डॉ. शेखर गोलांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

वाळकीत पशुवैद्यकीय दवाखाना
व ळकी : वाळकी ता. नगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, संभाजी कासार, विक्रम कासार, ग्रामस्थ हजर होते. डॉ.एम. एस.राजळे, डॉ.ए.आर.राजपुरे, डॉ. शेखर गोलांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.