शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत शिक्षिका वर्गात आली, बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनी उचलले; बीईओने दिले कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 20:35 IST

छत्तीसगडमध्ये शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत. आधी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात दारुची पार्टी झाली, त्यानंतर विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली.

Jashpur News:छत्तीसगडच्या जशपूरमध्ये शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत. आधी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात दारुची पार्टी झाली, त्यानंतर विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली. एवढेच नाही तर शाळकरी मुलांकडून काम करुन घेतल्याचा प्रकारही समोर आला. त्यानंतर आता एका महिला शिक्षिकेने दारू पिऊन शाळेत आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

जशपूरमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षणाधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांना शाळेतील दृष्य पाहून मोठा धक्का बसला. बीईओ सिद्दीकी यांनी वर्गात प्रवेश केला तेव्हा त्यांना महिला शिक्षिका जगपती भगत खुर्चीवर झोपलेल्या आढळल्या. यावर त्यांनी आवाज देऊन शिक्षिकेला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उठली नाही. त्यानंतर मुलांनी सांगितले की, मॅडम दारुच्या नशेत शाळेत पोहोचल्या आणि वर्गातच बेशुद्ध पडल्या. विशेष म्हणजे, शिक्षिका बेशुद्ध पडल्यानंतर मुलांनीच मॅडमला उचलून खुर्चीवर बसवलं.

वैद्यकीय चाचणी घेण्याच्या सूचना ही बाब बीईओला समजताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिभा पांडे यांना बोलावून शिक्षिकेची वैद्यकीय चाचणी घेण्यास सांगितले. यानंतर दोन महिला कॉन्स्टेबलने त्या शिक्षिकेला पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता शिक्षिक जगपती भगत यांच्या शरीरात दारू असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर बीईओंनी शिक्षिकेवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडTeacherशिक्षक