शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पतीने नशेमध्ये तलाक दिला! पत्नीने बॉयफ्रेंडला गाठले, लग्नच लावून टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:44 IST

रुबीना आणि प्रेमपालने बरेलीच्या मढीनाथ येथील एका मंदिरात जाऊन लग्न केले. यास दोघांच्याही घरच्यांची परवानगी होती.

उत्तर प्रदेश म्हणजे वेगवेगळ्या घटनांची खाण आहे. तिथे सतत काही ना काही घडत असते. बरेली जिल्ह्यात आज ट्रिपल तलाकच्या पिडीतेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आणि सनातन धर्म स्विकारला आहे. पती नेहमी नशेत मारहाण, शिवीगाळ करत होता. एका रात्री त्याने तलाक तलाक तलाक म्हटले आणि घरातून बाहेर हाकलले, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. 

यामुळे या महिलेने तिच्यावर प्रेम करणाऱ्या हिंदू तरुणाला गाठले आणि मंदिरात जाऊन लग्न केले. विवाहितेनुसार हे लग्न केल्यामुळे पहिला पती सतत जिवे मारण्याची धमकी देत आहे. यामुळे तिने पोलिसांनी सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. रुबीना नावाच्या महिलेची ही व्यथा आहे. ती पती शोएबसोबत संसाराची स्वप्ने पाहत होती. परंतू, ती स्वप्नेच राहिली. तिला पती रोज दारुच्या नशेत मारहाण करायचा. यामुळे तिचे जगणे नरक बनले होते. 

तिचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला शोएबपासून तीन मुले आहेत. त्याने एक आठवड्यापूर्वीच तिला रागाच्या भरात तलाक दिला. याच काळात तिची ओळख प्रेमपाल या तरुणाशी झाली होती. पाच वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत होते. प्रेमपालला ती नेहमी आपले दु:ख सांगायची. दोघांना एकमेकांवर प्रेम वाटू लागले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 

रुबीना आणि प्रेमपालने बरेलीच्या मढीनाथ येथील एका मंदिरात जाऊन लग्न केले. यास दोघांच्याही घरच्यांची परवानगी होती. रुबीनाने हिंदू धर्माचा स्वीकार केला. आता तिचे नाव पुष्पा आहे. पहिल्या पतीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे रुबिना उर्फ ​​पुष्पा हिचे म्हणणे आहे. शोएब आपल्या पतीला कधीही मारून टाकू शकतो, अशी भीती तिला वाटत आहे. आज मी रुबीनासोबत लग्न केले आहे. मी तिच्या नवऱ्याला ओळखत होतो. मी पण त्याच्या घरी जायचो. शोएब रुबीनाला खूप त्रास द्यायचा. रुबिनाने तलाकचे सांगितल्यावर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला असे प्रेमपालने सांगितले. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकmarriageलग्न