शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, थेट रेल्वे रुळावर नेली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:06 IST

कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

Karnataka Car On Railway Track:कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील टेकल रेल्वे स्थानकावर दारुच्या नशेत एका व्यक्तीने स्थानकाच्या आवारात कार घुसवली. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीने चक्क प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर कार आणली. सुदैवाने यावेळी कुठलीही रेल्वे रुळावर न आल्याने मोठा अनर्थ टळला. 

दारुच्या नशेत कारवरील नियंत्रण सुटलेमद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कार थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणली. इथेच न थांबता त्याने त्याची मारुती स्विफ्ट डिझायर कार चक्क रेल्वे रुळावर नेली. ही घटना कळताच लोकांचा जमाव घटनास्थळी पोहोचला, रेल्वे अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली.

बुलडोझरने कार हटवलीयाबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच तात्काळ जेसीबीला मागवुन गाडी रेल्वे रुळावरून हटवण्यात आली. यावेळी कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र तो दारुच्या नशेमुळे कारमध्ये बेशुद्ध पडला होता. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात