शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलीसोबत भर उद्यानात केला किळसवाणा प्रकार, विवस्त्र करून फोटोही काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:10 IST

नीरज कोल्ही असे आरोपीचे नाव असून तो ताग उत्पादनाच्या कारखान्याचा मालक आहे.

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती आली समोर; 'या' कारणामुळे इमारत कोसळल्याचा संशय

दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात असलेल्या उद्यानात एका १२ वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  या प्रकरणी आरोपी नीरज कोल्ही याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपी ताग उत्पादनाच्या कारखान्याचा मालक आहे, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिचा ८ वर्षांचा भाऊ शनिवारी दुपारी राजौरी गार्डन येथील बसस्थानकावर डिलिव्हरी एजंटची वाट पहात होते. याचवेळी आरोपी नीरज कोल्ही उद्यानात अंमली पदार्थांचे सेवन करत होता. यावेळी आरोपी नीरज कोल्हीने मुलीला भावासोबत उद्यानच्या आतमध्ये यायला सांगितले. उद्यानात आली नाही तर तिच्या भावाचा लैंगिक छळ करेल अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी त्याच्याबरोबर उद्यानात गेली. यानंतर आरोपीने जबरदस्ती मुलीसोबत अश्लील चाळे सुरु केले. तसेच पीडित मुलीला विवस्त्र करुन तिचे फोटोही काढले. 

'...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिच्या भावाने त्यांच्यासोबत उद्यानात घडलेला प्रकार तात्काळ त्यांच्या आईला सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अल्पवयीन पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. या घटनेनंतर पीडित मुलगी मानसिकरित्या अस्वस्थ असून तिचे समुपदेशन केले जात आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

'...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर

'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळdelhiदिल्लीArrestअटकPoliceपोलिस