शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये डीआरडीओचे रुस्तम कोसळले, चाचणीदरम्यान झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 11:06 IST

डीआरडीओच्या रुस्तम 2 या यूएव्हीला (मानवरहीत विमानाला) आज सकाळी कर्नाटकमध्ये अपघात झाला.

बंगळुरू -  डीआरडीओच्या रुस्तम 2 या यूएव्हीला (मानवरहीत विमानाला) आज सकाळी कर्नाटकमध्ये अपघात झाला. रुस्तमची चाचणी सुरू असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील जोडीचिकेनहल्ली येथे हा अपघात झाला. दरम्यान, डीआरडीओचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.  चेलकेरे एअरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे आऊट-डोर परीक्षण केले जाते. डीआरडीओकडून येथे प्रामुख्याने मानवरहीत विमानांबाबत काम होते. दरम्यान, आजचा अपघात हा याच रेंजच्या आसपास झाला आहे.

 चित्रदुर्गच्या एसपींनी या अपघाताबाबत सांगितले की, डीआरडीओचे रुस्तम 2 आज सकाळी कोसळले. त्याची चाचणी घेण्यात येत होती. मात्र ती अयशस्वी ठरली आणि हे यूएव्ही मोकळ्या जागेत कोसळले. स्थानिकांनी या यूएव्हीबाबत काही माहिती नव्हती. त्यामुळे अपघातग्रस्त यूएव्ही पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. 

टॅग्स :DRDOडीआरडीओKarnatakकर्नाटकAccidentअपघातairplaneविमान