शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

दिल्ली परिसराची ‘युवा भूषण’ स्पर्धा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 3:31 AM

युवक बिरादरीची नॉयडा शाखा व मराठवाड्यातील महात्मा गांधी मिशनचे नॉयडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या विद्यमाने दिल्ली परिसरात युवा भूषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

नवी दिल्ली : युवक बिरादरीची नॉयडा शाखा व मराठवाड्यातील महात्मा गांधी मिशनचे नॉयडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या विद्यमाने दिल्ली परिसरात युवा भूषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार पियुष सिंग, दुसरा पुरस्कार संजीवनी सिंग व तृतिय पुरस्कार अवनी चंद यांना मिळाला. दिल्ली आकाशवाणीचे माजी वक्ते व ख्यातनाम लेखक उमाकांत खुबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी या ३ विजेत्यांना मुंबईत पाठवले जाणार आहे.पद्मश्री क्रांती शाह यांनी ४५ वर्षांपूर्वी युवक बिरादरीची स्थापना केली. विविध राज्यात रचनात्मक समाजसेवेची चळवळ म्हणून बिरादरी ओळखली जाते. मुंबईत युवक बिरादरीच्या उपक्रमात सक्रिय असलेल्या सुचित्रा गायकवाड यांनी दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर ५ वर्षांपूर्वी येथे युवक बिरादरीच्या शाखेची स्थापना केली. इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून आयोजित केलेली युवा भूषण ही राष्ट्रीय स्पर्धा हा या उपक्रमाचाच एक भाग होता.लोकमतचे दिल्लीचे संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा प्रामुख्याने अ‍ॅप्टिटयूड टेस्ट, जीवनमूल्यांची चाचणी, व्यक्तिगत व सामुहिक चर्चासंवाद, शारिरिक क्षमता व अंतत: व्यक्तिगत मुलाखती अशा ५ टप्प्यात पार पडली. उद्घाटन सोहळयाचे स्वागत अवनी चंद या स्पर्धक विद्यार्थीनीने केले, प्रीतम गायकवाड यांनी बिरादरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख अतिथी या नात्याने उमाकांत खुबाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर बिरादरीच्या संचालिका स्वर शाह यांनी स्पर्धकांना शुभेच्छा मनोगत व्यक्त केले.