ज्ञानगंगा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

By Admin | Updated: August 12, 2016 01:32 IST2016-08-12T00:04:53+5:302016-08-12T01:32:32+5:30

इगतपुरी : महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय माणिकखांब येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी सागर गोविंद चव्हाण हा कुस्ती स्पर्धेच्या ५८ किलो गटात प्रथम आला. तसेच आकाश वासुदेव चव्हाण हा ४६ किलो गटामध्ये प्रथम आला. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आले असून, त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यांना क्रीडाशिक्षक बी.बी. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Drama Ganga students wrestle wrestling competition | ज्ञानगंगा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

ज्ञानगंगा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

इगतपुरी : महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय माणिकखांब येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी सागर गोविंद चव्हाण हा कुस्ती स्पर्धेच्या ५८ किलो गटात प्रथम आला. तसेच आकाश वासुदेव चव्हाण हा ४६ किलो गटामध्ये प्रथम आला. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आले असून, त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यांना क्रीडाशिक्षक बी.बी. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी इंदूताई गुळवे, संस्थेचे कार्यवाहक ॲड. संदीप गुळवे, सचिव बाळासाहेब ढोबळे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक बी.एल. जाधव, एम.के. कदम, ई.बी. पवार, डी.एस. आहिरराव, भाऊसाहेब मुसळे, शरद पाटील आदिंच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Drama Ganga students wrestle wrestling competition