शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'झांसी की रानी' कविता लिहीणाऱ्या सुभद्रा कुमारी चौहान यांचे गूगलने बनवले डूडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 10:49 IST

Subhadra Kumari Chauhan's Google Doodle:16 ऑगस्ट 1904 ला हिंदीतील लोकप्रिय कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला होता.

नवी दिल्ली : 'झांसी की रानी' या कवितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त गुगलने सुभद्रा कुमारी चौहान यांच्या नावाचे डूडल बनवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणूनही ओळखले जाते. हे गुगलडूडल न्यूझीलंडच्या कलाकार प्रभा मल्ल्या यांनी तयार केले आहे. सुभद्रा कुमारी चौहान त्यांनी लिहीलेल्या 'झांसी की रानी' या कवितेसाठी ओळखल्या जातात. वीर रसाने भरलेली आणि काही ओळींमध्ये झाशीच्या राणीचे जीवन मांडणरी ही कविता आजही लोकप्रिय आहे.

बॉलिवूडमध्ये 'झांसी की रानी'सुभद्रा कुमारी चौहान यांनी ज्या पद्धतीने झांसीची राणी लक्ष्मीबाई यांचे वर्णण आपल्या कवितेतून केलं आहे, त्याच प्रमाणे बॉलिवूडमध्येही झाशीच्या राणीवर चित्रपट बवण्यात आले आहेत. 1953 मध्ये पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत झाशीच्या राणीवर चित्रपट बनवण्यात आला होता. दिग्दर्शक सोहराब मोदींनी हा चित्रपट तयार केला होता. त्यांच्या पत्नी मेहताब यांनी झासीच्या राणीचे पात्र साकारले होते. त्यानंतर, 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'मणिकर्णिका' चित्रपटात कंगना राणावतने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती. याशिवाय, टीव्ही सीरियल्समध्ये सुद्धा अनेक वेळा झाशीची राणी दाखवण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :googleगुगलjhansi-pcझांसीDoodleडूडल