शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

दिल्लीला लसी देऊ नका, केंद्राची कंपनीला सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:41 IST

 १०० लसीकरण केंद्रे बंद करावी लागली - सिसोदिया

विकास झाडे -  नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील लाखो लोक मृत्युशय्येवर आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच राज्य सरकारे कसोशीने प्रयत्न करीत आहेत. परंतु, काही राज्यांना केंद्र सरकारच अडसर ठरत आहे. दिल्लीला कोव्हॅक्सिन द्यायच्या नाहीत अशा सूचनाच कंपनीला मिळाल्यामुळे दिल्लीतील जवळपास १०० लसीकरण केंद्र दिल्ली सरकारला बंद करावी लागली आहेत.एकीकडे साडेसहा कोटी लसी विदेशात वाटणाऱ्या मोदी सरकारने देशातील रुग्णांचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आणि लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर सोपवली. परंतु, देशातील लोकांना लागणारे कोट्यावधी डोस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले नाही. अनेक राज्यांत लसींचा तुटवडा आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करू शकता हे जाहीर करताना राज्य सरकार कंपन्यांकडे थेट मागणी नोंदवू शकेल, असे केंद्राने सांगितले होते. परंतु, स्थिती अशी आहे की, जोपर्यंत केंद्र सरकार कंपनीला हिंरवा झेंडा दाखवत नाही तोपर्यंत लस राज्यांना पाठविली जात नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर