शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धमकावू नका, काेर्टातून चालते व्हा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 05:54 IST

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना खडसावले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वकिलांच्या चेंबरसाठी जागा देण्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष विकास सिंह व सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यात गुरुवारी खडाजंगी झाली. विकास सिंह यांनी न्यायालयात आवाज चढवून बोलू व धमकावू नये, माझ्या न्यायालयातून चालते व्हावे, अशा शब्दांत त्यांना सरन्यायाधीशांनी खडसावले.

वकिलांच्या चेंबरसाठी जमीन मिळण्याकरिता सादर केलेली याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध होण्यासाठी गेले सहा महिने मी प्रयत्न करत आहे. मात्र त्याला यश आलेले नाही, असे विकास सिंह यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला सांगितले. अप्पूघरची जमीन एससीबीएने केलेल्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाला मिळाली. त्यातील एक छोटी जागा अनिच्छेने एससीबीएला देण्यात आली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड विकास सिंह यांना म्हणाले की, कोणतीही जमीन तुम्ही अशा प्रकारे मागू शकत नाहीत. खंडपीठ एकही दिवस रिकामे बसलेले नाही हे तुम्ही पाहातच आहात. 

तुमच्यामुळे खंडपीठ घाबरणार नाही...विकास सिंह  म्हणाले की, जर सुनावणीसाठी तारीख मिळत नसेल तर मला हे प्रकरण घेऊन तुमच्या घरी यावे लागेल. यावर सरन्यायाधीश संतप्त झाले. त्यांनी विकास सिंह यांना खडसावताना म्हटले की, तुम्ही कोर्टाला या पद्धतीने धमकावू शकत नाही. आवाज चढवून बोलू नका. ही वागायची पद्धत आहे का? तुमच्या भूमिकेमुळे खंडपीठ घाबरणार नाही.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय