शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:42 IST

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेश सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’ खरे तर, सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रदीप पुरोहित यांनी आयुष मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारताना रामायणातील एका प्रसंगाचा उल्लेख केला. यावरवर बिर्ला म्हणाले, “महाभारत सांगू नका, प्रश्न विचारा. आजकाल येथे महाभारतातील प्रसंग जरा जास्तच सांगितले जात आहेत.’’

तत्पूर्वी, सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना अभिमन्यू प्रसंगाचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी केंद्र सरकारवर भारताला अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात अडकवण्याचा आरोप केला होता. तसेच, विरोधी I.N.D.I.A. चक्रव्यूह तोडेल, असे म्हटले होते.

संसदेच्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाची तुलना महाभारताच्या चक्रव्यूहशी केली होती. राहुल म्हणाले होते, हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला सहा लोकांनी चक्रव्यूहात अडकवून मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, हे कमळाच्या फुलाच्या आकाराचे असते. त्यात भीती आणि हिंसा आहे. 21व्या शतकातही एक नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे. ते देखील कमळाच्या फुलाच्या आकारात तयार झाले आहे. याचा बिल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आप्या छातीवर लावून फिरत असतातत. अभिमन्यूसोबत जे करण्यात आले, तेच भारतीय जनतेसोबत केले जात आहे. आज चक्रव्यूहात 6 लोक आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोभाल, अडाणी आणि अंबानी, असेही राहूल म्हणाले होते. 

टॅग्स :om birlaओम बिर्लाParliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस