शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिजाब बंदीचे प्रकरण संवेदनशील बनवू नका- सर्वाेच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 06:48 IST

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी याेग्य असल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यावेळी हाेळीनंतर यावर विचार करू, असे न्यायालयाने म्हटले हाेते.

नवी दिल्ली : कर्नाटकमधील हिजाबप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने तातडीने सुनावणीस नकार दिला. प्रकरणाचा परीक्षांशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून प्रकरण संवेदनशील बनवू नका, अशी तंबी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दिली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी याेग्य असल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यावेळी हाेळीनंतर यावर विचार करू, असे न्यायालयाने म्हटले हाेते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी परीक्षांचा मुद्दा उपस्थित करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली हाेती. २८ मार्चपासून परीक्षा सुरू हाेणार आहेत. विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश दिला नाही, तर तिचे वर्ष वाया जाईल, असा युक्तिवाद कामत यांनी केला. मात्र, ताे सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला. परीक्षांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीपरीक्षांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. प्रकरण संवेदनशील बनवू नका, असे खडे बाेल न्या. रमणा यांनी कामत यांना सुनावले.हिजाब घालणे ही इस्लामची आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला हाेता.शाळेचा गणवेश घटनात्मकरीत्या मान्य असून त्यावर विद्यार्थिनी आक्षेप घेऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले हाेते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय