शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:16 IST

Political party donation news: देशातील राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून देणग्या दिल्या जातात. भारतात २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक देणग्या भाजपला मिळाल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक २,२४३ कोटी रुपयांची देणगी मिळाली, जी राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक ठरली आहे. एडीआरने ही माहिती दिली. पक्षांना मिळालेल्या एकूण घोषित देणग्यांची रक्कम २,५४४.२८ कोटी रुपये आहे. ही रक्कम १२,५४७ देणगीदारांकडून मिळाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १९९ टक्के जास्त आहे. एकूण घोषित देणग्यांपैकी ८८ टक्के देणग्या एकट्या भाजपच्या आहेत. भाजपच्या देणग्यांत २११.७२ टक्के वाढ झाली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपला २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ७१९.८५८ कोटी रुपये इतक्या देणग्या मिळाल्या होत्या. २०२३-२४ मध्ये त्यात २,२४३.९४ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. ही वाढ २११.७२ टक्के आहे.

वाचा >'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले

काँग्रेसला आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७९.९२४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. त्यात २०२३-२४ मध्ये २८१.४८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. ही वाढ २५२.१८ टक्के इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सर्वाधिक देणगीदार

प्रुडंट ट्रस्ट ८८० कोटी

ट्रायम्फ १२७ कोटी

डिराइव्ह इनव्हेस्टमेंट ५० कोटी

अॅक्मी सोलर ५१ कोटी

रुंगता सन्स ५० कोटी

भारत बायोटेक ५० कोटी

आयटीसी इन्फो ३० कोटी

दिनेश चंद्र आर. अग्रवाल इन्फ्रेंकॉन ३० कोटी

दिलीप बिल्डकॉन लिमिटेट २९ कोटी

मॅक्रोटेक डेव्हलपर्स २७ कोटी

देणग्या कुणाला किती ? (कोटी रुपयांत)

भाजपला ८,३५८ देणग्यातून मिळाले २,२४३ कोटी

काँग्रेसला १,९९४ देणग्यातून मिळाले २८१ कोटी

आपला १,६७१ देणग्यातून मिळाले ११ कोटी रुपये

सीपीआयएमला ५१५ देणग्यामधून मिळाले ७ कोटी

कोणत्या राज्यातून सर्वाधिक देणग्या?

गुजरात ४०४ कोटी

महाराष्ट्र ३३४ कोटी

इतर राज्ये ५५४ कोटी

दिल्ली ९८९ कोटी

तेलंगणा ११२ कोटी

तामिळनाडू १४२ कोटी 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआपtmcठाणे महापालिकाPoliticsराजकारण