डॉक्टर चोरी बातमी जोड

By Admin | Updated: February 22, 2016 00:04 IST2016-02-22T00:04:01+5:302016-02-22T00:04:01+5:30

वॉचमन असताना चोरी

Doctor stole the news | डॉक्टर चोरी बातमी जोड

डॉक्टर चोरी बातमी जोड

चमन असताना चोरी
भगवती अपार्टमेंटमध्ये खाली वॉचमन वास्तव्याला आहे, असे असताना डॉ.प्रितमणी यांच्या घरात चोरी झाली आहे. दवाखयान्यात जाण्यापुर्वी त्या घरातील लाईट बंद करुन गेल्या होत्या, परत आल्या तेव्हा लाईट सुरु होते. दरम्यान, परिसरातील एकाही अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत. दरम्यान, डॉ.प्रितमल यांचे भाऊ सुरेश अमरचंद प्रितमल यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या घटना वाढल्या
गेल्या आठवड्यात श्रध्दा कॉलनीत एका शिक्षिकेकडे घरफोडी झाली होती. त्यातही दीड लाख रुपयांचे दागिने लांबविण्यात आले. दंगलग्रस्त कॉलनीत वर्षभरात चोरीची ही चौथी घटना आहे, मात्र एकाही गुन्‘ाचा तपास लागलेला नाही. श्रध्दा कॉलनीतील चोरीबाबतही काहीच धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. सततच्या घटना घडूनही त्या रोखण्यासाठी पोलिसांकडून काहीही उपायोजना केल्या जात नाहीत.

Web Title: Doctor stole the news