शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:50 IST

उत्तराखंडातील डॉक्टर डॉ. राकेश दत्त शर्मा यांचा एका परिचित व्यक्तीशी  वाद झाला. पैशांच्या वादातून वैर वाढत गेले.

- डॉ. खुशालचंद बाहेती, नवी दिल्ली स्वसंरक्षणाचा अधिकार भारतीय फौजदारी कायद्यानुसार मूलभूत आहे. धोक्याच्या वेळी तो योग्य प्रमाणात वापरला जाऊ शकतो. यात मृत्यू घडला तरी तो गुन्हा ठरत नाही, असा निर्णय  सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

उत्तराखंडातील डॉक्टर डॉ. राकेश दत्त शर्मा यांचा एका परिचित व्यक्तीशी  वाद झाला. पैशांच्या वादातून वैर वाढत गेले आणि अखेर २०२५ मध्ये  ती व्यक्ती पिस्तूल घेऊन डॉक्टरांच्या दवाखान्यात आली.  त्याने डॉक्टरांवर गोळी झाडली;  डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत पिस्तूल हिसकावत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला. डॅा. शर्मांवर ३०२ आयपीसीप्रमाणे गुन्हा दाखल झाला. 

सत्र न्यायालयाने डॉ. शर्मा यांना सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवत ३०४ (१) आयपीसीखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली व  हायकोर्टाने शिक्षा कायम ठेवली. सुप्रीम कोर्टात डॅाक्टरांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सरकारने मात्र डॉक्टरांनी बळाचा वापर केल्याने ते दोषी आहेत, असे म्हटले. कोर्टाने राकेश शर्मा यांना ‘स्वसंरक्षणाचा अधिकार’ मान्य करत निर्दोष ठरवले. 

सुप्रीम कोर्टाचे मत...

स्वत:चे रक्षण माणसाचा नैसर्गिक हक्क असून, तो जगभरातील फौजदारी कायद्यात मान्य आहे. खासगी बचावाचा अधिकार फक्त तेव्हाच लागू होतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक धोका समोर येतो. स्वत: निर्माण केलेल्या धोक्यात मात्र हा हक्क लागू होत नाही. 

अचानक हल्ला झाला तर माणूस स्वत:चा बचाव करताना अगदी मोजूनमापून प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षा नाही. बचावासाठी आवश्यक तेवढाच प्रतिकार असावा.

आरोपीने खासगी बचाव केला, असे सांगितले नाही. तरी पुराव्यातून तसे दिसल्यास कोर्ट त्याचा विचार करेल. -न्यायमूर्ती एम. एम. सुंद्रेश आणि एन. कोटिस्वर सिंह 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर