शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, आप, राष्ट्रवादीला मतदान नको - हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:25 IST

भाजपा, आप, राष्ट्रवादी या पक्षांना मतदान करू नका, तर जो पक्ष सत्ता स्थापन करू शकेल अशा पक्षाला मतदान करा, असे आवाहन हार्दिक पटेल यांनी केले आहे.

सुरत : भाजपा, आप, राष्ट्रवादी या पक्षांना मतदान करू नका, तर जो पक्ष सत्ता स्थापन करू शकेल अशा पक्षाला मतदान करा, असे आवाहन हार्दिक पटेल यांनी केले आहे.सुरतमध्ये सभेत हार्दिक पटेल म्हणाले की, पाटीदारांना दुसरा पर्याय नाही, असे भाजपाला वाटत आहे. पण २००७मध्ये गोर्धन जडाफिया यांनी महागुजरात जनता परिषद आणि २०१२मध्ये केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीने पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पण, या विरोधाचे मतांमध्ये परिवर्तन झाले नव्हते. या वेळी मात्र आपली शक्ती दाखवून देण्याची वेळ आली आहे.पटेल यांनी या चौकात तरुणांना सोबत घेत शपथ घेतली की, ज्या लोकांनी आंदोलनात १४ पाटीदार तरुणांना मारले आहे त्यांना माफ करणार नाही. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि भाजपाला मतदान करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपामध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी, केशुभाई पटेल, वल्लभभाई कठेरिया यांच्यासारखे नेतृत्व होते तेव्हा पाटीदार समुदायाचे नेते भाजपाशी निष्ठावंत होते. पण, आता पक्षात असे लोक आहेत ज्यांनी आम्हाला शारीरिक यातना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)दोन दिवसांपूर्वी मला सुरत येथून एका श्रीमंत व्यक्तीचा फोन आला. त्याने मला सुरतमध्ये येऊन रॅली न घेण्याच्या बदल्यात पाच कोटी रुपयांची आॅफर दिली होती. पण मी ही आॅफर फेटाळली, असा दावा हार्दिक पटेल यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाhardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेस