शाळा बंद ठेवू नका- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

By Admin | Updated: December 10, 2015 23:57 IST2015-12-10T23:57:02+5:302015-12-10T23:57:02+5:30

शासनस्तरावरून सुरू असलेल्या अन्यायाबाबत शिक्षण संस्थाचालकांची संघटना, शिक्षक आदींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु शाळा बंद ठेवणे चुकीचे आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. आंदोलनाची दिशा बदलली जावी, अशी मागणी या संघटनेचे रोहन सोनवणे व इतरांनी केली आहे.

Do not keep school closed- NCP student congress | शाळा बंद ठेवू नका- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

शाळा बंद ठेवू नका- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

सनस्तरावरून सुरू असलेल्या अन्यायाबाबत शिक्षण संस्थाचालकांची संघटना, शिक्षक आदींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु शाळा बंद ठेवणे चुकीचे आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. आंदोलनाची दिशा बदलली जावी, अशी मागणी या संघटनेचे रोहन सोनवणे व इतरांनी केली आहे.

Web Title: Do not keep school closed- NCP student congress