ज्ञानेश्वर रामटेके

By Admin | Updated: September 22, 2016 01:16 IST2016-09-22T01:16:51+5:302016-09-22T01:16:51+5:30

भगवाननगर येथील रहिवासी ॲड. ज्ञानेश्वर केशवराव रामटेके (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या सदस्य ॲड. अर्चना रामटेके यांचे वडील होते.

Dnyaneshwar Ramteke | ज्ञानेश्वर रामटेके

ज्ञानेश्वर रामटेके

वाननगर येथील रहिवासी ॲड. ज्ञानेश्वर केशवराव रामटेके (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या सदस्य ॲड. अर्चना रामटेके यांचे वडील होते.

Web Title: Dnyaneshwar Ramteke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.