शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, बोनससह वेतन आयोग थकबाकीही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:29 IST

government employees : काही राज्य सरकारांनी दिवाळीसाठी बोनसची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

नवी दिल्ली: देशातला मोठा सण दिवाळीच्या तोंडावर विविध राज्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. काही राज्य सरकारांनी दिवाळीसाठी बोनसची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे ती हरयाणा सरकारने. 'क' आणि 'ड' श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रीम बोनसची रक्कम थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. 'क' आणि 'ड' श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे १८००० आणि १२००० रुपये मिळणार आहेत. याचा राज्य सरकारवर ३८६.४० कोटी रुपयांचा ताण पडणार आहे.मध्य प्रदेश सरकारनेही ४.३७ लाख कर्मचाऱ्यांना बोनस आणि थकबाकी देण्याची घोषणा केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील तिसऱ्या हप्त्याची २५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळेल.

कर्मचाऱ्यांना लाभ केंद्र सरकारनेही दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ३० लाखांपेक्षा अधिक राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीDiwaliदिवाळी