जिल्हा दूध संघावर तज्ज्ञ संचालकपदी ढेपले
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:48+5:302015-08-26T23:32:48+5:30
निफाड : नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे. ( वार्ताहर)

जिल्हा दूध संघावर तज्ज्ञ संचालकपदी ढेपले
न फाड : नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे. ( वार्ताहर) (फोटो- शिवाजी ढेपले)