जिल्‘ातील चारा वाहतुकीस निबंर्ध

By Admin | Updated: March 11, 2016 22:26 IST2016-03-11T22:26:42+5:302016-03-11T22:26:42+5:30

जळगाव : जिल्‘ातील भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्‘ातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असावा यासाठी भविष्यात उद्भणार्‍या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्‘ातील चारा, शेजारील जिल्‘ात अथवा राज्यात वाहतुक करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) व (३) च्या तरतूदीनुसार टंचाई परिस्थितीत एकतर्फी निबंर्ध घातला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती, संस्थांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

District Fodder Management Arrangement | जिल्‘ातील चारा वाहतुकीस निबंर्ध

जिल्‘ातील चारा वाहतुकीस निबंर्ध

गाव : जिल्‘ातील भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्‘ातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असावा यासाठी भविष्यात उद्भणार्‍या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्‘ातील चारा, शेजारील जिल्‘ात अथवा राज्यात वाहतुक करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) व (३) च्या तरतूदीनुसार टंचाई परिस्थितीत एकतर्फी निबंर्ध घातला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती, संस्थांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

Web Title: District Fodder Management Arrangement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.