जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30
फोटो घ्यावा- जिल्हाधिकारी सचिन कुर्वे

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव
फ टो घ्यावा- जिल्हाधिकारी सचिन कुर्वे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव नागपूर : नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी २०११ च्या जनगणनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल भारत सरकारच्या जनगणना आयुक्तांनी त्यांना रजत पदक बहाल करून त्यांचा सन्मान केला आहे. सचिन कुर्वे हे नागपूरला येण्याआधी उत्तराखंड या राज्यात विविध पदांवर कार्यरत होते. ते मूळचे नागपूरचे आहेत.