जिल्हा बॅँकेचा गुन्हा डीवायएसपींकडे वर्ग

By Admin | Updated: April 28, 2016 00:32 IST2016-04-28T00:32:16+5:302016-04-28T00:32:16+5:30

जळगाव: जे.टी.महाजन सुतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहाराचा गुन्हा बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांकडून डीवायएसपी महारु पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्‘ातील सर्व कागदपत्रे व केस डायरी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत. आमदार सतीश पाटील यांच्यासह आठजण या गुन्‘ात आरोपी आहेत.

District bank crime class to DYSP | जिल्हा बॅँकेचा गुन्हा डीवायएसपींकडे वर्ग

जिल्हा बॅँकेचा गुन्हा डीवायएसपींकडे वर्ग

गाव: जे.टी.महाजन सुतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहाराचा गुन्हा बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांकडून डीवायएसपी महारु पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्‘ातील सर्व कागदपत्रे व केस डायरी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत. आमदार सतीश पाटील यांच्यासह आठजण या गुन्‘ात आरोपी आहेत.

Web Title: District bank crime class to DYSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.