शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड विधानसभा परिसरात नमाजसाठी स्वतंत्र खोलीने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:41 IST

कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला.

एस. पी. सिन्हारांची (झारखंड) : झारखंडविधानसभा परिसरात नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिल्यावरून राजकारण तापले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भाजप आमदारांनी ढोल व झाल वाजवत कीर्तन सुरू केले. नमाजसाठी दिलेली खोली रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला.

निर्णय पूर्वीचाचपिण्याचे पाणी व स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर म्हणाले की, “झारखंड विधानसभा भवनमध्ये पूर्वीपासूनच नमाजसाठी खोली दिली गेलेली आहे. वर्ष २००१ मध्ये बाबूलाल मरांडी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नामधारी सिंह यांनी नमाजसाठी स्थान निर्धारित केले होते. २००७ मध्येही कक्ष दिला गेला. आता विधानसभा नव्या इमारतीत स्थानांतरित झाल्यामुळे नव्याने कक्ष दिला गेला आहे. यात चुकीचे काहीच नाही.”

 

टॅग्स :Jharkhandझारखंडvidhan sabhaविधानसभाMuslimमुस्लीम