शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

विधानसभेत नमाज आणि हनुमान चालीसेवर वाद, वैतागून अध्यक्ष म्हणाले- मला मारा पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:20 IST

Jharkhand Assembly: झारखंड विधानसभेत नमाज पठणासाठी खोली देण्यावरुन वाद सुरू झाला आहे.

रांची: मंगळवारी झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी खोली वाटपाच्या मुद्द्यावर जोरदार निदर्शने झाली. भगव्या रंगाचे कपडे परिधान करून, जय श्री राम आणि हनुमान चालीसाचे पठण करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणला.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी नमाजसाठी खोल्यांचे वाटप आणि राज्याच्या रोजगार धोरणाचा विरोध सुरू केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी गोंधळ निर्माण करणाऱ्या सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू ठेवण्याची विनंती केली. पण, त्यांच्या आवाहनाचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.

'नाराज असाल तर मला मारा...'प्रश्नोत्तराच्या तासात आंदोलक सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने कामकाज दुपारी साडेबारापर्यंत तहकूब करावे लागले. विधानसभा अध्यक्ष  महतो यांनी विरोध करणाऱ्या आमदारांना 'अध्यक्षांच्या खुर्चीचा अपमान सहन केला जाणार नाही. तुम्ही नाराज असाल तर मला मारा, पण कामकाजात अडथळा आणू नका', अशा सूचना दिल्या.  

टॅग्स :Jharkhandझारखंड