वाहतूक कर्मचारी व ट्रक चालकामध्ये वाद
By Admin | Updated: January 24, 2016 22:20 IST2016-01-24T22:20:23+5:302016-01-24T22:20:23+5:30
जळगाव : वाहतूक सिग्नल तोडल्याने त्याला मेमो देण्यार्या वाहतूक शाखेचे कर्मचारी पुरुषोत्तम वागळे व ट्रकचालक यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना रविवारी घडली. प्रभात चौकात या ट्रक चालकाने सिग्नल चोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वागळे हे या ट्रक चालकाला मेमो देण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याशी या ट्रक चालकाने वाद घातला व त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. रामानंद नगर पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते.

वाहतूक कर्मचारी व ट्रक चालकामध्ये वाद
ज गाव : वाहतूक सिग्नल तोडल्याने त्याला मेमो देण्यार्या वाहतूक शाखेचे कर्मचारी पुरुषोत्तम वागळे व ट्रकचालक यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना रविवारी घडली. प्रभात चौकात या ट्रक चालकाने सिग्नल चोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वागळे हे या ट्रक चालकाला मेमो देण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याशी या ट्रक चालकाने वाद घातला व त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. रामानंद नगर पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते.