शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेते आणि केंद्रातील चर्चा अनिर्णित, पुढील बैठक ४ मे रोजी : शिवराज चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:43 IST

पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. बैठकीनंतर चौहान म्हणाले, “सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक चर्चा झाली. चर्चा सुरूच राहतील. 

चंडीगड : शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर तसेच पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी समाविष्ट असलेला शेतकरी नेते आणि केंद्रीय शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेचा सातवा टप्पा कोणताही तोडगा न निघताच बुधवारी संपला. पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. बैठकीनंतर चौहान म्हणाले, “सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक चर्चा झाली. चर्चा सुरूच राहतील. 

बुधवारी सकाळी ११.५० वाजता बैठकीसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सेक्टर-२६ येथील महात्मा गांधी सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियान हे देखील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक चार तास चालली. चर्चेपूर्वी, शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी सांगितले होते की, संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाचे २८ सदस्यीय शिष्टमंडळ बैठकीत सहभागी होईल. आम्हाला आशा आहे की एमएसपी हमी कायद्यावरील विरोध संपेल आणि चर्चा पुढे जाईल. तत्पूर्वी, जगजीत सिंग डल्लेवाल आणि सर्वन सिंग पंधेर यांच्यासह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ बैठकीच्या ठिकाणी पोहोचले होते. 

पंजाब पोलिसांनी बैठकीनंतर शेतकरी नेत्यांना घेतले ताब्यात  पंजाब पोलिसांनी बुधवारी मोहालीमध्ये सर्वन सिंग पंधेर आणि जगजित सिंग डल्लेवाल यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. केंद्रीय शिष्टमंडळाबरोबरच्या बैठकीनंतर ते शंभू आणि खानौरी येथील आंदोलन स्थळांकडे जात होते. शेतकरी नेते गुरमनीत सिंग मंगत यांनी हा दावा केला.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानFarmerशेतकरीagitationआंदोलन