शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राऊत गुप्त मोहिमेवर दिल्लीत, महाराष्ट्राबाबत लवकरच महत्त्वाच्या निर्णयाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:17 IST

सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे.

ठळक मुद्दे सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दिल्लीला दिलेल्या भेटीमुळे त्यांना वेगळे वळण लागले आहे. संसदेच्या स्थायी समितीची बैठक ठरलेली नसतानाही राऊत मुंबईहून दिल्लीला गेले व तेथे मुक्कामही केला. ‘तुम्ही भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्याला भेटलात का?’ असे विचारल्यावर राऊत म्हणाले, ‘होय, 

मी दिल्लीला आलो आहे.’ दिल्लीत कशासाठी आलात, असे विचारल्यावर त्यांनी उत्तरास नकार दिला. सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.’  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात थेट झालेल्या चर्चेनंतर या अफवांना वेग आला आहे. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही तरी राजकीय निरीक्षक मोदी-ठाकरे भेटीचा संबंध हा भाजपचा कल हा नव्या अटी आणि शर्तींवर (ज्या दोन्ही पक्षांना मान्य आहेत अशा) शिवसेनेसोबत पुन्हा जाण्याचा आहे, असा जोडत आहेत. एकूणच सध्या नवी दिल्लीत नव्या समिकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

भेटीचे गूढ कायममाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी दिल्लीला आले होते. बाह्यत: ते पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भेटण्यास आले होते. ते लोकांचा समज व्हावा म्हणून. ते मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे समजते. भेटीचा निष्कर्ष अजून गूढ आहे. संजय राऊत दिल्लीला आले; पण पडद्यामागे काय घडत आहे याबद्दल कोणी बोलण्यास तयार नाही. परंतु, या सगळ्या घडामोडींचा संबंध हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या होऊ घातलेल्या पुनर्रचनेशी लावला गेला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना