असुविधा अन् नागरिकांमध्ये असंतोष जोड...

By Admin | Updated: February 8, 2016 22:56 IST2016-02-08T22:56:00+5:302016-02-08T22:56:00+5:30

नेहरू चौकात हॉकर्सचा संताप

Discomfort and discontent among citizens ... | असुविधा अन् नागरिकांमध्ये असंतोष जोड...

असुविधा अन् नागरिकांमध्ये असंतोष जोड...

हरू चौकात हॉकर्सचा संताप
नेहरू चौकातील हॉकर्सला जनता बॅँकेमागील जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी नेहरू चौकाच्या आजुबाजुला असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाडी चालकांना जाण्यास सांगण्यात आले. सायंकाळी ही कारवाई सुरू होती. मात्र या परिसरातील नागरिकही या ठिकाणी एकत्र आले होते. परिसरातील नागरिकांना याचा त्रास होईल अशी तक्रार अनेकजण करत होते. तर या ठिकाणी रहिवाशांच्या पूर्वीच्या टोपल्यांच्या शौचालयाच्या मोकळ्या जागा, सांडपाण्यांचे पाईप असल्याने प्रचंड दुर्गंधी येत असल्याने तेथे जाण्यास हॉकर्सचा विरोध दिसून आला. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान व हॉकर्समध्ये वाद होताना दिसत होता. पोलिसांनी येथेही मध्यस्थी करून वाद मिटविले.

Web Title: Discomfort and discontent among citizens ...