पथदिवे बंद असल्याने गैरसोय

By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30

जळगाव : शहरातील अनेक भागात पथदिवे नादुरुस्त असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. तसेच वाढीव वस्त्यांमध्येही पथदिवे नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून महिनाभरावर पावसाळा आहे. तत्पूर्वी पथदिव्यांची व्यवस्था महावितरण व महापालिकेने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Disadvantages as roadshow is off | पथदिवे बंद असल्याने गैरसोय

पथदिवे बंद असल्याने गैरसोय

गाव : शहरातील अनेक भागात पथदिवे नादुरुस्त असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. तसेच वाढीव वस्त्यांमध्येही पथदिवे नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून महिनाभरावर पावसाळा आहे. तत्पूर्वी पथदिव्यांची व्यवस्था महावितरण व महापालिकेने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चातक निसर्ग संवर्धन संस्थेचा उपक्रम
जळगाव : चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सृष्टी संवर्धन या त्रैमासिकाचे प्रकाशन फिरत्या पथकाचे सहाय्यक उपवनसंरक्षक एस.वि. कुंभकर्ण, उपसंचालक मकरंद भालेराव, पी.बी. सोनवणे, शिवाजी जवरे, अध्यक्ष, अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, समीर नेवे, संजय पाटील, लक्ष्मीकांत नेवे, प्रशांत पाटील, विपूल पाटील, विलास महाजन उपस्थित होते.

Web Title: Disadvantages as roadshow is off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.