अपंग कल्याण समिती
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:22+5:302014-11-21T22:38:22+5:30
कागल : शहरातील अपंगांच्या विविध मागण्यांसाठी कागल नगरपालिकेने अपंग बांधव कल्याण समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये नगराध्यक्षा आशाकाकी माने, पक्षप्रतोद रमेश माळी, विरोधी नगरसेवक भय्या इंगळे, अपंग संघटनेचे आप्पासोा मिसाळ, आनंदराव हवालदार यांचा समावेश आहे.

अपंग कल्याण समिती
क गल : शहरातील अपंगांच्या विविध मागण्यांसाठी कागल नगरपालिकेने अपंग बांधव कल्याण समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये नगराध्यक्षा आशाकाकी माने, पक्षप्रतोद रमेश माळी, विरोधी नगरसेवक भय्या इंगळे, अपंग संघटनेचे आप्पासोा मिसाळ, आनंदराव हवालदार यांचा समावेश आहे.