अपंगांच्या क्रीडा स्पर्धा
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:34+5:302014-12-02T23:30:34+5:30
सोलापूर: जागतिक अपंग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अपंग विशेष क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते झाल़े

अपंगांच्या क्रीडा स्पर्धा
स लापूर: जागतिक अपंग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अपंग विशेष क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते झाल़े यावेळी माजी आमदार राजन पाटील, जि़ प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मकरंद निंबाळकर, सभापती पंडित वाघ, विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, अश्विनी पाटील, नगरसेवक देवेंद्र भंडारे, रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक समाजकल्याण विभागाच्या सभापती कल्पना निकंबे-क्षीरसागर यांनी केल़े यासाठी साधना कांबळे, विवेक लिंगराज, शीतल कंदलगावकर यांनी पर्शिम घेतल़े (क्रीडा प्रतिनिधी)जागतिक अपंग दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित अपंग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय विशेष क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार दिलीप सोपल, आमदार दीपक साळुंखे, राजन पाटील, जि़ प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, मकरंद निंबाळकर, पंडित वाघ, कल्पना निकंबे, अश्विनी पाटील, शिवानंद बिराजदार, देवेंद्र भंडारे, रोहिणी तडवळकर, विवेक लिंगराज आदी़