गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती
By Admin | Updated: December 13, 2014 21:28 IST2014-12-13T21:28:23+5:302014-12-13T21:28:23+5:30
दिनेश्वर शर्मा यांची गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि -१३ : दिनेश्वर शर्मा यांची गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या शाखेच्या प्रमुखपदी असलेले सय्यद असिफ अब्राहिम येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या २३ वर्षापासून शाखेत कार्यरत असेलेले शर्मा १९७९ च्या केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी असून पुढील दोन वर्षाचा कालावधीसाठी ते शाखेच्या प्रमुखपदी राहतील.