शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:28 IST

विराट कोहली हा वन8 कम्यूनचा मालक आहे. या रेस्टॉरंटच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि गुरुग्राम सारख्या शहरांत आहेत...

बंगळुरू पोलीसांनी स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या पब-रेस्टॉरंटवर मोठी काराई केली आहे. कोहलीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंटमध्ये नो स्मोकिंग झोन नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात केस दाखल केली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप क्रिकेटर विराट कोहली अथवा सेस्टॉरंटकडून कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही.

खरे तर बंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी एका विशेष अभियानांतर्गत एकूण 5 बार आणि रेस्टॉरंटविरोधात कारवाई केली आहे. यात विराट कोहलीच्या मालकीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंटचाही समावेश आहे. या पबमध्ये नो स्मोकिंग झोन नाही, असे पोलिसांना आढळून आले. यामुळे त्यांनी, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या (COTPA) तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल स्वतःहूनच केस दाखल केली आहे.

नियम मोडल्याने करण्यात आली कारवाई -कोहलीच्या पबवर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यातही One8 Commune पब आणि रेस्टॉरंट विरोधात केस दाखल केली होती. जुलै, 2024 मद्ये One8 Commune पबच्या मॅनेजरवर, पब बंद करण्यासंदर्भातील वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून एफआयआर दाखल करण्यात आली होती. कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, कस्तूरबा रोडवरील वन8 कम्यून पब 6 जुलैला बंद करण्याच्या वेळेनंतरही, 1.20 वाजेपर्यंत खुलाच होता आणि ग्राहकांना सर्व्हिस देत होता.

दिल्ली, मुंबई आणि पुण्यातही रेस्टॉरंटच्या शाखा-विराट कोहली हा वन8 कम्यूनचा मालक आहे. या रेस्टॉरंटच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि गुरुग्राम सारख्या शहरांत आहेत. हे रेस्टॉरंट बंगळुरू येथे डिसेंबर, 2023 ला सुरू करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीPoliceपोलिसBengaluruबेंगळूर